Welcome! This is a website that everyone can build together. It's easy!

yashodhan walimbe HomeThis is a featured page





orkut emoticons yashodhan walimbe Home - yashodhan walimbe yashodhan walimbe Home - yashodhan walimbe yashodhan walimbe Home - yashodhan walimbe yashodhan walimbe Home - yashodhan walimbe yashodhan walimbe Home - yashodhan walimbe yashodhan walimbe Home - yashodhan walimbe orkut emoticons
शिवाजींचा मावळा आहे मी, बाजीरावांचा चाहता आहे मी, मराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या डफ़ावरची थाप आहे मी.............. विठोबाची वीट आहे मी, तुकयाचे गीत आहे मी, मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी, अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी, मराठी म्हणून जन्मलो......परमेश्वराचा आभारी आहे मी, मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की, मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी..... मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही . हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले पाहिजे.......... इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा. इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.
जय महाराष्ट्र








No user avatar
yashodhan.walimbe
Latest page update: made by yashodhan.walimbe , Jun 4 2009, 2:44 AM EDT (about this update About This Update yashodhan.walimbe Edited by yashodhan.walimbe


view changes

- complete history)
Keyword tags: None
More Info: links to this page
Started By Thread Subject Replies Last Post
Anonymous bbbbbbbbbb 0 May 30 2009, 8:32 AM EDT by Anonymous
 
Thread started: May 30 2009, 8:32 AM EDT  Watch
hiiiii frm amar
1  out of 1 found this valuable. Do you?    
Keyword tags: None (edit keyword tags)

Anonymous  (Get credit for your thread)


Showing 1 of 1 threads for this page